यशवंतराव
चव्हाण
महाराष्ट्र
मुक्त
विद्यापीठ
B.Ed. Admission Process 2024-2026
Home
Change Theme
Important Links
Home
Schedule
Advertisement
Prospectus_2024_2026
Suchanapatrak 5
Instructions for Document Verification
District wise Document Verification Schedule
District Wise Document Verification List
SuchanaPatrak 1
Suchanapatra2
Suchanapatra3
Suchanapatrak 4
List Showing Points Claimed by the Candidates
ऑनलाईन नोंदणीसाठी अटी आणि शर्ती
ऑनलाईन नोंदणीसाठी अटी आणि शर्ती
प्रवेशासंदर्भातील निवडीशी संबंधित माहिती / सूचना विद्यापीठ वेबसाईटवर वेळोवेळी जाहीर करण्यात येतील. संबंधितांनी त्यासाठी नियमितपणे वेबसाईटला (संकेतस्थळाला) भेट द्यावी.
प्रवेशासंबंधीचे सर्व नियम, परिनियम तसेच आपण हमीपत्राद्वारे दिलेली माहिती आणि 2024-26 तुकडीच्या माहितीपुस्तिकेतील नियमांचे पालन करणे आपणास बंधनकारक असेल.
ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना झालेल्या कोणत्याही स्वरूपाच्या चुकीमुळे आपला प्रवेशअर्ज संपूर्ण प्रवेश प्रक्रियेतून पूर्णपणे रद्द करण्यात येईल.
ऑनलाईन प्रवेश अर्जातील माहितीत बदल करण्यासाठी दिलेल्या विहित कालावधीनंतर आपणास आपल्या ऑनलाईन प्रवेश अर्जातील माहितीत बदल करता येणार नाही. याबाबत आपल्या कोणत्याही पत्रव्यवहाराचा विचार विद्यापीठ करणार नाही.
प्रवेशासंदर्भातील सर्व विवाद नाशिक न्यायिक कार्यकक्षेच्या अंतर्गत असतील.
सर्व अटी आणि शर्ती आपणास मान्य असल्यास आपल्या ऑनलाईन प्रवेश अर्जातील विचारलेली माहिती भरणे पुढे सुरु ठेवण्यासाठी "ACCEPT" हे बटन दाबा.
140